ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा : अंजणारी पुलावर ब्रेक फेल झाल्याने मच्छीची वाहतूक करणारा ट्रक उलटला; चालक जखमी, मासळीचे मोठे नुकसान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा : अंजणारी पुलावर ब्रेक फेल झाल्याने मच्छीची वाहतूक करणारा ट्रक उलटला; चालक जखमी, मासळीचे मोठे नुकसान
लांजा

लांजा : अंजणारी पुलावर ब्रेक फेल झाल्याने मच्छीची वाहतूक करणारा ट्रक उलटला; चालक जखमी, मासळीचे मोठे नुकसान

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 5:36 pm
Gramin Varta
1.4k Views
Share

लांजा/ अरबाज नेवरेकर: मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर सोमवारी सकाळी ब्रेक फेल झाल्यामुळे मासळीची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, ट्रकमधील मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथून गोव्याच्या दिशेने मच्छी भरून निघालेला ट्रक (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ४६८६) सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. अंजणारी पुलाजवळ येताच वाहनाचे अचानक ब्रेक फेल झाले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावरच पलटी झाला. या भीषण अपघातात सुदीप दुबे (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. दापोली) हा चालक किरकोळ जखमी झाला. अपघात घडताच ट्रकमधील मासळी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेनंतर जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Total Visitors :

5470309
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान

Gramin Varta
2 Min Read

डेरवण येथे रंगली जिल्हा ॲथलेटिक्स राष्ट्रीय निवड चाचणी; चमकदार कामगिरी करणाऱ्या १३ खेळाडूंची हैदराबाद येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
4 Min Read

कळंबट येथे ‘मिशन बंधारे अभियान’ अंतर्गत गडग्याच्या पऱ्यावर दोन बंधारे पूर्ण; ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांचा श्रमदानातून पुढाकार

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड : तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने, रोख रकमेसह तांब्या-पितळेची भांडी लंपास

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा तालुक्यातील ४,४५४ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण

2 Min Read
लांजा

हर्दखळे ग्रामपंचायतीकडून २१ RTI अर्जांची माहिती न मिळाल्याने किरण चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा; लांजा पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

2 Min Read
लांजा

लांजा : वेरवली खुर्द येथे कौले काढून ७.८७ लाखांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने लंपास; चार वर्षांनी गुन्हा दाखल

2 Min Read
लांजा

एकल महिलांच्या सर्वेक्षणाला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?