ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेडमध्ये गांजा विक्रीप्रकरणी तरुणावर गुन्हा; १.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेडमध्ये गांजा विक्रीप्रकरणी तरुणावर गुन्हा; १.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
खेड

खेडमध्ये गांजा विक्रीप्रकरणी तरुणावर गुन्हा; १.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 7:11 pm
Gramin Varta
74 Views
Share

खेड (प्रतिनिधी) : खेड-दापोली मार्गावरील फुरूस गावाजवळ विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३२० ग्रॅम सुकलेल्या गांजासह दुचाकी व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत पोलिस शिपाई सोहेल इक्बाल ढगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सकलेन अस्लम अंतुले (वय २९, सध्या रा. भोसते जलालशहा मोहल्ला, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नोंदीनुसार, आरोपी हा विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ३२० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा जप्त केला असून त्याची किंमत १६ हजार रुपये आहे. तसेच ९० हजार रुपये किमतीची PRL Moon Stone Gray रंगाची Suzuki Access 125 दुचाकी आणि ५० रुपये रोख रक्कम असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार ५० रुपये आहे.

या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२६ नुसार अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Start a Digital Marketing Website for your Service

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
2 Min Read

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘रेंट अ गरबा पार्टनर’च्या फसव्या जाहिराती; मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Gramin Varta
2 Min Read

‘Bappa.org’वरून रत्नागिरीच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर मांडा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

5 Ways to Manage Your spending on Multiple Credit Cards

7 Min Read
खेड

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by
Sponsored by
खेड

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

2 Min Read
खेड

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?