ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता, SBI कडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता, SBI कडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना
महाराष्ट्र

बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता, SBI कडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 10:50 am
Gramin Varta
32 Views
Share

मुंबई: देशभरातील बँक कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपावर जाणार आहेत. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) विविध प्रलंबित मागण्यांसाठी या संपाची हाक दिली आहे.

विशेष म्हणजे, २६ व २७ सप्टेंबर रोजी शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकांचे शाखा कामकाज सलग पाच दिवस ठप्प राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना महत्त्वाची सूचना जारी करत सतर्क केले आहे.

एसबीआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, शाखेत जाऊन करायचे महत्त्वाचे आणि मुदतीचे व्यवहार २८ सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करावेत. संप काळात शाखांमधील कामकाज विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एटीएम (ATM), कॅश डिपॉझिट मशिन्स (ADWM), इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ‘योनो’ (YONO) ॲप आणि यूपीआय (UPI) यांसारख्या डिजिटल सेवा २४ तास सुरू राहतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये आठवड्यातून पाच दिवस कामाचे दिवस लागू करणे, पेन्शन नियमांमध्ये सुधारणा, सर्व पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचे एकसमान सूत्र लागू करणे तसेच एनपीएसऐवजी जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय देणे यांचा समावेश आहे. देशातील सुमारे ९० टक्के बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या UFBU ने यापूर्वी ११ सप्टेंबरलाही आंदोलन केले होते. दरम्यान, संपामुळे सामान्य नागरिकांना फटका बसू नये यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक व ग्रामीण बँकांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक बोलावली असून पर्यायी व्यवस्था व उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Gramin Varta
2 Min Read

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

Gramin Varta
2 Min Read

कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी

Gramin Varta
3 Min Read

गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड बंधनकारक; मंदिर परिसरात जनजागृतीपर फलक

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

2 Min Read
महाराष्ट्र

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

2 Min Read
महाराष्ट्र

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल

2 Min Read
महाराष्ट्र

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?