ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास
रत्नागिरी

‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 10:24 am
Gramin Varta
342 Views
Share

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे विराजमान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून भरदिवसा सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सत्यनारायण पूजेच्या वेळी मंडपात झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हातसफाई केल्याचा संशय असून, रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी शंखेश्वर मधुबन, बोर्डिंग रोड, माळनाका येथील अमरेश सुरेश पावसकर (वय ४४) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी साडेदहा ते पावणेदहा या कालावधीत गणपतीच्या मूर्तीसामोरील भागात धार्मिक विधी सुरू होते. यावेळी पूजेच्या साहित्यामध्ये सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण ठेवण्यात आले होते. पूजेसाठी आलेल्या भाविकांची मंडपात मोठी गर्दी होती.

याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोणाच्याही लक्षात न येता चांदीचे मौल्यवान ताम्हण चोरून नेले. पूजेदरम्यान ताम्हण जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंडपात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भाविकांनी ताम्हणाचा शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

अमरेश पावसकर यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मंडप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच चोरीच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या हालचालींची माहिती पोलिसांकडून तपासली जात असून, चोरट्याचा शोध सुरू आहे.

Total Visitors :

5427460
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

Gramin Varta
2 Min Read

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

Gramin Varta
2 Min Read

गुहागर : निवोशी-भेलेवाडीत दोन महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य; गणेशोत्सवातही स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : ‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट

1 Min Read
रत्नागिरी

मांडवी समुद्रकिनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ संपन्न;2.5 टन कचरा संकलित

3 Min Read
रत्नागिरी

दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप

1 Min Read
रत्नागिरी

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?