ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह
लांजा

लांजा: आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:09 pm
Gramin Varta
1.8k Views
Share

लांजा : तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथील मयूर प्रकाश जाधव (वय २८) या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. आजारपणाला कंटाळून त्याने विहिरीत उडून मारून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर जाधव याच्या कमरेखालील शरीराची संवेदनशीलता कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय तसेच पाली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो मानसिक तणावात होता. दरम्यान, आज दुपारी तो घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. बराच वेळ तो परत न आल्याने नातेवाईक व वाडीतील ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान वाडीतील मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीतील पाण्यात मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

ग्रामस्थांनी तत्काळ त्याला विहिरीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या प्रकरणी विजय तुकाराम जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची (रजि. नं. ५१/२०२६) नोंद केली आहे. घटनेचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार (ब. नं. ४०९) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5435508
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन

Gramin Varta
1 Min Read

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा : असोडे येथे शेतजमिनीच्या वादातून प्रौढावर प्राणघातक हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

2 Min Read
लांजा

लांजा बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास संशयितरीत्या फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई

1 Min Read
लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

1 Min Read
लांजा

रिंगणे येथे घरफोडी करून पळणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांना ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?