ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुख्यमंत्री सकारात्मक; एमपीएससी विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा : राज ठाकरे
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुख्यमंत्री सकारात्मक; एमपीएससी विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा : राज ठाकरे
महाराष्ट्र

मुख्यमंत्री सकारात्मक; एमपीएससी विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा : राज ठाकरे

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:14 am
Gramin Varta
37 Views
Share

पुणे: पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. हे जाणवलं. येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात एक चांगली बातमी येईल, अशी अपेक्षा आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टमधून केलं आहे.

पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज नववा दिवस होता. काल पुणे पोलिसांनी एस.एम जोशी पूल मोकळा करा, असं आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितलं. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आंदोलनावर ठाम आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 5 ऑक्टोबर 2026 ला मी जेव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत.

Total Visitors :

5469371
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वर : ओझरेखुर्द येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या; परिसरात हळहळ

Gramin Varta
1 Min Read

सलमान खानचा सैनिकाच्या वेशातील दमदार अवतार; ‘मातृभूमी’च्या ट्रेलरच्या झलकने चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Gramin Varta
3 Min Read

राज्यातील महामार्ग उभारणीसाठी ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेचा वापर होणार; महानिर्मिती व MSRDC मध्ये महत्त्वाचा करार

Gramin Varta
2 Min Read

दिवाळीच्या खरेदीची स्वप्ने अधुरीच! घराबाहेर पडलेले तीन तरुण मृत्यूच्या जबड्यात; ऊसाच्या ट्रकखाली दुचाकीचा चक्काचूर

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक तंत्रज्ञानाची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी – मुख्यमंत्री

4 Min Read
महाराष्ट्र

कर्तव्यावर प्राणाची बाजी लावणाऱ्या पोलिसांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’

2 Min Read
महाराष्ट्र

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

1 Min Read
महाराष्ट्र

कोकणातील कुणबी समाजाच्या संघटनात्मक एकजुटीसाठी नेतृत्वाची पहिली बैठक संपन्न

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?