ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : शेजवली वरचीवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : शेजवली वरचीवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
राजापूर

राजापूर : शेजवली वरचीवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 12:14 pm
Gramin Varta
202 Views
Share

राजापूर : तालुक्यातील शेजवली वरचीवाडी येथे एका ३४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेश महादेव राणे (वय ३४, रा. शेजवली, वरचीवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ६३/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत जयेश राणे हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला होता. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याने शेजवली वरचीवाडी येथील स्वतःच्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत छताच्या लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार कुटुंबीय व स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास याप्रकरणी पोलिसांत अधिकृत नोंद करण्यात आली असून, राजापूर पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Total Visitors :

5470215
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने गिळली ३ तोळ्यांची सोनसाखळी

Gramin Varta
2 Min Read

राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होणार; पंजाबराव डख यांच्यासह हवामान विभागाचा अंदाज

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: भाटे दर्गा स्टॉपजवळ चालत्या कारला लागलेल्या आगीत सुमारे १ लाखांचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

रत्नागिरीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान ब्राऊन शुगरसह राजापूरचा तरुण गजाआड; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

2 Min Read
राजापूर

राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश

2 Min Read
राजापूर

जमिनीच्या वादातून राजापुरात वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला; मारहाण करून फळझाडांची केली तोडफोड, ६ जणांवर गुन्हा

2 Min Read
राजापूर

राजापूर : ओणी येथे आईसोबत शेतात गेलेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा चक्कर येऊन उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?