ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड उपक्रमाला रत्नागिरीत प्रतिसाद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड उपक्रमाला रत्नागिरीत प्रतिसाद
रत्नागिरी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड उपक्रमाला रत्नागिरीत प्रतिसाद

Gramin Varta
Last updated: October 15, 2026 8:41 am
Gramin Varta
39 Views
Share

रत्नागिरी: येथील मारुती मंदिर येथे उद्योजक संतोष तावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व ध्वजाला पुष्पहार अर्पण करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडचा प्रारंभ करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत ही दौड आयोजित केली असून याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पहिल्या दिवशी दौड मारुती मंदिर, माळनाका, श्री व्याघ्रेश्वरी अंबामाता मंदिर, जैन नगर, एकता मार्ग, मारुती मंदिर या मार्गे निघाली. दररोज मारुती मंदिर येथून दौडीला सुरवात होणार आहे. उद्या, दि. १५ रोजी आई माऊली मित्रमंडळ, सन्मित्रनगर, १६ ला थिबा पॅलेस रोड मित्रमंडळ आणि १७ रोजी श्री नवलाई देवी मंदिर-नाचणे येथील दुर्गामातेचे दर्शन घेण्यात येणार आहे. १८ ऑक्टोबरला रविवारी तेली आळी नाका येथून दौडीला सुरवात होईल. या दिवशी झाडगावच्या श्री जोगेश्वरी देवीचे दर्शन आणि १९ला जय भैरव नवरात्र मंडळ मांडवी आणि तेली आळी मित्रमंडळाच्या देवीचे दर्शन घेतले जाईल.

विजयादशमी २० ऑक्टोबरला असून या दिवशी मारुती मंदिर येथून दुचाकीने रत्नदुर्ग किल्ल्यावरील जाऊन तेथून श्री देवी भगवतीचे दर्शन घेण्यात येणार आहे. यानंतर या दौडीची सांगता होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जयदीप साळवी आणि वैभव पांचाळ यांनी केले आहे. घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत सुरू असणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीच्या उपक्रमात सर्व हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे करण्यात आले.

Total Visitors :

5469303
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अंजणारी घाट बनतोय मृत्यूचा सापळा; १३ ऑगस्टच्या निवेदनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची दत्ताजी कदम यांची मागणी

Gramin Varta
3 Min Read

विधानपरिषद निकालानंतर महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक फैरी

Gramin Varta
2 Min Read

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

Gramin Varta
2 Min Read

यूपीआयच्या शुल्करचनेमुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक; ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा पुन्हा रोखीकडे कल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० जिल्हा परिषद शाळांवर बंद होण्याचे संकट; अत्यल्प पटसंख्येमुळे समायोजनाची तयारी

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बांधणीचा निर्धार; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : बगदादी चौकातील पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गुटखा व पानमसाला जप्त

2 Min Read
रत्नागिरी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर आंबवपोंक्षे शाळेच्या चिमुकल्यांचा ‘अनुभव हाच गुरु’ मधून प्रभावी कलाविष्कार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?