ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत
संगमेश्वर

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 7:15 pm
Gramin Varta
656 Views
Share

देवरुख : देवरुख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रानगव्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साडवली येथील तरुण स्वप्नील पेडामकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर वनविभागाने पेडामकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देत १० लाख रुपयांचा धनादेश स्वप्नील यांच्या आईकडे सुपूर्द केला.

रत्नागिरी-चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत देण्यात आली. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात कुटुंबातील तरुण गमावल्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पेडामकर कुटुंबाला या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

स्वप्नील यांच्या अपघातानंतर त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी आमदार किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला होता. तसेच स्वप्नीलच्या उपचारासाठी सह्याद्री नगर मित्रमंडळानेही पुढाकार घेतला होता. मंडळाने आपला पारंपरिक दहीहंडी उत्सव रद्द करून त्यासाठीचा निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उपचार सुरू असतानाच स्वप्नील यांची प्राणज्योत मालवली.

वनविभागाकडून धनादेश सुपूर्द करण्यात आला त्यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी तसेच वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, सुरज तेली आणि सुप्रिया काळे उपस्थित होते. यावेळी सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, पप्पू नाखरेकर, संजय लाड, पापा शेठ भिंगार्डे, बंधू सुर्वे, विनोद वाडकर, सचिन मांगले, प्रमोद सुर्वे, निलेश भुवड, भाई चव्हाण, विशाल भानुशाली यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

वनविभागाकडून मिळालेल्या १० लाख रुपयांच्या मदतीमुळे पेडामकर कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला असला, तरी स्वप्नीलच्या दुर्दैवी निधनाने साडवलीसह देवरुख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा: धुंदरेत खुराड्यात शिरला ९ फुटी अजगर; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

Gramin Varta
1 Min Read

दिल्लीत सामूहिक अत्याचारानंतर मुलीची हत्या

Gramin Varta
2 Min Read

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

Gramin Varta
3 Min Read

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; मुलाचा दुर्दैवी अंत

1 Min Read
संगमेश्वर

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

1 Min Read
संगमेश्वर

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

1 Min Read
संगमेश्वर

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?