ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा गौरव
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा गौरव
संगमेश्वर

संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा गौरव

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 7:10 pm
Gramin Varta
326 Views
Share

संगमेश्वर: नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या संगमेश्वर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. कोंड असुर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय धोंडू शिंदे, नावडी येथील सामाजिक कार्यकर्त्या व महिला सुरक्षा समितीच्या सदस्या अर्पिता राहुल कोकाटे तसेच साप्ताहिक पोलीस तपासचे उपसंपादक व सामाजिक कार्यकर्ते दिनेश हरिभाऊ आंब्रे यांनी पुढाकार घेत महिला पोलीस अंमलदारांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

याच कार्यक्रमादरम्यान संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक नितेश केणी तसेच ‘आपले सरकार’ ॲपवर उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जोयशी यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी ठाणे अंमलदार सतीश कोलगे व विश्वास बारगाळे उपस्थित होते. नवरात्रोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात ड्युटीवर असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे आणि केलेल्या सन्मानामुळे उपस्थित सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मनापासून आनंद व्यक्त करत आभार मानले.

Total Visitors :

5468426
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गगनगिरी गडावर रायपाटणच्या श्वेता इस्कारची १८ तासांची अनोखी रांगोळी साधना

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळात गाव सुटले तरी हक्काचे अन्नधान्य मिळणारच; स्थलांतरितांसाठी राज्यभरातील रास्तभाव दुकाने खुली

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात ACL लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया; खासगी रुग्णालयातील लाखोंचा खर्च वाचला

Gramin Varta
2 Min Read

व्हॉट्सॲप, टेलिग्रामसाठी सिम-बाइंडिंग अनिवार्य; १ जानेवारी २०२७ पासून नवे नियम

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

Navigating the Cosmos to Uncover the Mysteries of the Universe

7 Min Read
संगमेश्वर

आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?