ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत क्रिकेट खेळताना भोवळ येऊन खाली कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत क्रिकेट खेळताना भोवळ येऊन खाली कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी

रत्नागिरीत क्रिकेट खेळताना भोवळ येऊन खाली कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 2:21 pm
Gramin Varta
679 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक परिसरात मित्रांसोबत अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने ३५ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण चवंडेवठार परिसरावर तीव्र शोककळा पसरली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५, रा. चवंडेवठार, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी स्मित चवंडे हा आपल्या मित्रांसोबत चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात नेहमीप्रमाणे अंडरआर्म क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असतानाच अचानक त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत कोसळला. हा प्रकार पाहून मैदानावरील मित्रांची एकच धावपळ उडाली.

त्याचा मित्र युगेश सावंत याने तातडीने स्मितचा भाऊ सुशांत चवंडे याला फोनवरून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी क्षणाचाही विलंब न लावता स्मित याला सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथील पारकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीअंती सकाळी ०९ वाजून ५२ मिनिटांनी स्मित याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. खेळताना अचानक घडलेल्या या दुर्देवी प्रसंगामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजि. नं. १३१/२०२६ नुसार नोंद केली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी आरपीएफची कौतुकास्पद कामगिरी : राजधानी एक्सप्रेसमध्ये विसरलेला ७० हजारांचा आयफोन प्रवाशाला परत

Gramin Varta
1 Min Read

लांजाच्या मृण्मयी साळवीची ‘कोण होणार करोडपती’मध्ये दमदार कामगिरी; ५ लाखांची कमाई

Gramin Varta
1 Min Read

संजय गांधी पेन्शन योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
2 Min Read

मतदार यादीतील घोळाविरोधात आज राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयावर धडकणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

2 Min Read
रत्नागिरी

मालगुंडच्या केशवसुत स्मारकात कोमसापच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाची उद्या विशेष नियोजन सभा; लोगो व ध्वजाचे होणार अनावरण

2 Min Read
रत्नागिरी

जिंदाल कंपनीविरोधात जयगडच्या भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र; दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात दाखल

1 Min Read
रत्नागिरी

गणपतीपुळे एमटीडीसी पर्यटक निवासात जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?