ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव आणि वसुंधरा वारीचे आयोजन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव आणि वसुंधरा वारीचे आयोजन
रत्नागिरी

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव आणि वसुंधरा वारीचे आयोजन

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 6:12 pm
Gramin Varta
119 Views
Share

नाणीज:जागतिक तापमानवाढीमुळे वाढत्या पर्यावरणीय समस्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जगद्गुरू श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सलग चौथ्या वर्षी वसुंधरा पायी दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, तेलंगणा, परभणी, नाशिक, पुणे, मुंबई आणि गोवा या सात प्रमुख ठिकाणांहून निघाल्याल्या या दिंड्या श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून, सोमवार आणि मंगळवारी त्या टप्प्याटप्प्याने नाणीजधाम येथे पोहोचत आहेत.

याशिवाय, श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील सुंदरगडावर जगद्गुरू श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबरपासून होत आहे.

बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर रोजी जन्मोत्सव दिन अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा केला जाणार असून, या सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने नाणीजधाम येथे दाखल होत आहेत, ज्यामुळे सुंदरगडावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी, देवदेवतांना आमंत्रण देणाऱ्या मिरवणुका, सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग, प्रवचन आणि अभिषेचिंतन सोहळा यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून जगद्गुरू नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने तीन नव्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले जाणार आहे, ज्यामध्ये एका कार्डियाक रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी ही विशेष सेवा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.

Total Visitors :

5468468
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत क्रिकेट खेळताना भोवळ येऊन खाली कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

सेवा संकल्प अभियानांतर्गत रत्नागिरीत सॅम-मॅम व दुर्धर आजारग्रस्त बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Gramin Varta
2 Min Read

वाद मिटवण्यासाठी मांडवी किनाऱ्यावर बोलावून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीतील १६ महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जलतरणात जागतिक विक्रम;१०० मीटर अंतर १६ मिनिटांत पार

2 Min Read
रत्नागिरी

एसटी प्रवासात आदलाबदल झालेली लाखोंच्या दागिन्यांची बॅग राजापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांत हस्तगत

2 Min Read
रत्नागिरी

नेवरे येथे पोषणमहा व व्यापक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात; किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय व आहाराबाबत जनजागृती

2 Min Read
रत्नागिरी

जिंदाल कंपनीविरोधात जयगडच्या भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र; दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?