ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान
महाराष्ट्र

चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 6:53 pm
Gramin Varta
37 Views
Share

मुंबई: चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावचे सुपुत्र आणि सरस्वती कोचिंग क्लासेसचे प्राचार्य व संचालक श्री. अजित आबाजीराव कदम यांना ‘अभिजित मराठी भाषा सन्मान दिनी’ महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच्या (MCOA) वतीने पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

आज ३ ऑक्टोबर रोजी दादर येथील किंग जॉर्ज ऑडिटोरियममध्ये झालेल्या MCOA शिक्षक दिन सोहळ्यात हा सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कार आणि सामाजिक जाणीव रुजवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल टेरव, चिपळूण आणि दसपटी विभागात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5435602
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये अस्वच्छतेचा कहर; चाकरमान्यांचा संताप, डबे-शौचालयांच्या अवस्थेचे व्हिडीओ व्हायरल

Gramin Varta
3 Min Read

मालगुंड ग्रामपंचायतीत कृषी विभागातर्फे महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप संपन्न

Gramin Varta
1 Min Read

राज्यात दुष्काळ जाहीर; रत्नागिरीतील तीन तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना ‘या’ सवलती लागू

Gramin Varta
2 Min Read

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार – संजीव जयस्वाल

3 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना राज्य सेवेत मोठा दिलासा; गट-क गणवेशधारी पदांवर १० टक्के समांतर आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

2 Min Read
महाराष्ट्र

देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी

2 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांना दिवाळीपूर्वी थेट खात्यात मदत; शेतकऱ्यांना सरसकट दिलासा देणार : कृषी मंत्री

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?