ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आयसीसी महिला क्रमवारी: स्मृती मानधनाने एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल स्थान गमावले
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आयसीसी महिला क्रमवारी: स्मृती मानधनाने एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल स्थान गमावले
देश-विदेश

आयसीसी महिला क्रमवारी: स्मृती मानधनाने एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल स्थान गमावले

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 8:30 am
Gramin Varta
45 Views
Share

दिल्ली: आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

भारताची कर्णधार स्मृती मानधना, जिम्बाब्वेविरुद्धच्या अलीकडील दोन सामन्यांत अनुक्रमे ३२ आणि शून्य धावा केल्यामुळे, रँकिंगमधील काही महत्त्वाचे गुण गमावून बसली आहे. भारताची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचली आहे. तर दीप्ती शर्माने चार स्थानांची प्रगती करत २३ व्या क्रमांकावर झेप घेतली असून, एकदिवसीय अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत ती दोन स्थानांच्या सुधारणेसह चौथ्या क्रमांकावर आली आहे. याव्यतिरिक्त, दीप्ती एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीतही एका स्थानाने वर सरकत आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारतीय संघातील क्रांती गौड हिनेही दोन स्थानांची सुधारणा करत २५ व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

टी-20आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपल्यानंतर, शफाली वर्मा (एक स्थान वर सरकत तिसऱ्या क्रमांकावर) आणि स्मृती मानधना (एक स्थान वर सरकत चौथ्या क्रमांकावर) यांनी प्रगती केली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अलीकडील ‘ट्रान्स-टास्मन’ मालिकेनंतर टी-20 क्रमवारीत आणखी काही बदल दिसून आले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांच्या क्रिकेटपटूंनी विविध श्रेणींमध्ये चांगली कामगिरी करत आपली स्थिती सुधारली आहे.

ॲश गार्डनर टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत नऊ स्थानांची सुधारणा करत १९ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याच वेळी, तिची ऑस्ट्रेलियन सहकारी जॉर्जिया वेअरहॅम (चार स्थानांची सुधारणा करत संयुक्त सातव्या क्रमांकावर) आणि किम गार्थ (पाच स्थानांची सुधारणा करत संयुक्त १० व्या क्रमांकावर) यांनी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे.

न्यूझीलंडसाठी ब्री इलिंग (सहा स्थानांची सुधारणा करत १७ व्या क्रमांकावर) आणि नेन्सी पटेल (२९ व्या क्रमांकावर पोहोचली) यांच्या कामगिरीमुळे दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर या दोघींनीही T20I गोलंदाजांच्या क्रमवारीत आपली स्थानं उंचावली आहेत.

Total Visitors :

5470309
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एफडीएचा मुंबईत धडाका; काळबादेवीतील १०० वर्षे जुन्या ‘क्यानी अँड कंपनी’सह नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित

Gramin Varta
3 Min Read

‘वारससेतू’ पोर्टलचे चिपळुणात लोकार्पण; वारस नोंदीसह शासकीय योजनांचे लाभ आता एकाच छताखाली

Gramin Varta
2 Min Read

पालवणच्या पाणी कमिटी अध्यक्षपदी भरत सावर्डेकर यांची बिनविरोध निवड; पहिल्याच सभेत पारदर्शक कारभाराचा ऐतिहासिक निर्णय

Gramin Varta
2 Min Read

वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मालवणात ‘अशा या दोघी’ नाटकाचा विशेष प्रयोग; ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची प्रमुख उपस्थिती

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

केंद्राकडून १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या ‘फ्लेक्स-फ्युएल’ वाहनांना अधिकृत मंजुरी

2 Min Read
देश-विदेश

‘आंदोलन अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचणार’- राहुल गांधी

2 Min Read
देश-विदेश

दिल्लीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सीजेपीचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही चिघळले; जंतरमंतरकडे निघालेल्या १०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

2 Min Read
देश-विदेश

PM-RAHAT योजना ठरणार अपघातग्रस्तांसाठी संजीवनी! उपचारांसाठी सरकार देणार दीड लाखांपर्यंत कॅशलेस मदत

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?