ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वाटद खंडाळा येथे डॉ. मयुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’चे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वाटद खंडाळा येथे डॉ. मयुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’चे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
रत्नागिरी

वाटद खंडाळा येथे डॉ. मयुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’चे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 1:29 pm
Gramin Varta
175 Views
Share

गणपतीपुळे (वैभव पवार): ग्रामीण भागातील सामान्य जनतेला दर्जेदार व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा मिळाव्यात या उद्देशाने वाटद खंडाळा येथे सुरू करण्यात आलेल्या डॉ. मयुरेश सुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’च्या नवीन शाखेचे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. सैतवडे येथे आपल्या पहिल्या क्लिनिकच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर यशस्वी उपचार करत डॉ. मोहिते यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठा नावलौकिक व विश्वास संपादन केला असून, याच सेवेचा विस्तार करत त्यांनी खंडाळा दशक्रोशीतील नागरिकांसाठी ही नवी शाखा सुरू केली आहे. ग्रामीण रुग्णांना अविरत आरोग्य सेवा देत असल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी डॉ. मोहिते यांच्या रुग्णसेवेची विशेष दखल घेत त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या शानदार उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप, प्रदीप साळवी, विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, उपविभागप्रमुख अजीम चिकटे, अनिकेत सुर्वे, प्रशांत घोसाळे, माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, राजेश जाधव सर, माजी सरपंच अमित वाडकर, अमोल बैकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ. मुळे, डॉ. जाधव, डॉ. विकी सावंत, डॉ. दिक्षा सावंत, पॅथॉलॉजिस्ट प्रसाद पेढे आणि परिसरातील अनेक मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान मोहिते कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे उत्साहात आणि आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. खंडाळा एसटी बसस्थानकासमोर, लाईफलाईन मेडिकल शेजारी सुरू झालेले हे ‘स्मिता क्लिनिक’ दररोज सकाळी साडेआठ ते साडेअकरा या वेळेत रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी खुले राहणार असून, या आधुनिक आरोग्य सेवेचा लाभ परिसरातील गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर घेता येणार आहे.

Total Visitors :

5469522
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सीजेपी आणि एआयएसए १० ऑक्टोबरला जंतर-मंतरवर करणार आंदोलन

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी: आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
1 Min Read

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या सीसीटीव्ही यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप

Gramin Varta
3 Min Read

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

गणपतीपुळे मंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीपोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ; त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणार सोहळा

1 Min Read
रत्नागिरी

गांधी जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर महास्वच्छता; विविध शासकीय यंत्रणा, बँका आणि विमा कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?