ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप
रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

Gramin Varta
Last updated: November 6, 2026 9:36 am
Gramin Varta
44 Views
Share

रत्नागिरी : दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १५ च्या भाजपा नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे तसेच भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सण-उत्सवाच्या काळातही शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, प्रदेश युवा सचिव अद्वैत कुलकर्णी,संदीप रसाळ, विजय माळवदे आशिष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.

Total Visitors :

5468524
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त

Gramin Varta
1 Min Read

अंजणारी घाट मृत्यूचा सापळा; अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने सुरक्षा परीक्षण करा; दत्ताजी कदम यांची प्रशासनाकडे मागणी

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळावर मात करण्यासाठी पालवण ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम; जलजीवन मिशनसह ‘मिशन बंधारा २०२६’ मोहिमेला गती

Gramin Varta
2 Min Read

सातबारा नावावर नसला तरी महिलांना मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीतील वारे समुद्रकिनारी खडकात आढळला तरुणाचा मृतदेह

2 Min Read
रत्नागिरी

जयगड : दुचाकी कठड्याला धडकून दरीत कोसळली; अपघातात चालकाचा मृत्यू, दोन तरुण जखमी

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळाच्या उंबरठ्यावर जलजीवन मिशनची कामे रखडली; ८२९ योजना अपूर्ण राहिल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचे सावट

2 Min Read
रत्नागिरी

चवे बुद्धविहारात वर्षावास धम्म प्रवचनमालेचे १५ वे पुष्प संपन्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?