ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कुवारबाव येथे भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय तरुण जखमी, चालक फरार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कुवारबाव येथे भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय तरुण जखमी, चालक फरार
रत्नागिरी

कुवारबाव येथे भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय तरुण जखमी, चालक फरार

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 8:07 am
Gramin Varta
26 Views
Share

रत्नागिरी : शहरातील कुवारबाव परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने १९ वर्षीय तरुण जखमी झाला. अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. ही घटना ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास पाटबंधारे कॉलनीसमोर, कांचन हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर घडली.

हर्ष सुनील लाखण (वय १९, मूळ रा. शेणवडे, ता. संगमेश्वर, सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष लाखण हे आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या एक्स्ट्रीम १२५ दुचाकीवरून (क्रमांक MH 08 BL 3613) कुवारबाव येथील पाटबंधारे कॉलनीसमोरील रस्त्याने प्रवास करत होते. यावेळी रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी हायवा वाहनाने (क्रमांक MH 08 GJ 2855) त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिली.

हायवा चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. धडकेनंतर हर्ष यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला किरकोळ दुखापत झाली असून छातीला मुका मार लागला आहे. अपघात घडल्यानंतर हायवा चालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पलायन केले.

या प्रकरणी हर्ष लाखण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १३४(ब) नुसार ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.२० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार हायवा चालकाचा शोध सुरू असून या अपघाताचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5468422
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहणे काळाची गरज; लांजा येथे विधी सेवा प्राधिकरणातर्फे सायबर सुरक्षा प्रबोधन

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

भोके ते जयगड नवीन रेल्वे मार्ग होणार; जयगड-सातारा जोडणीचाही विचार

Gramin Varta
3 Min Read

कुवारबाव येथे पाटबंधारे कार्यालय ते रेल्वे फाट्यादरम्यान सुमारे ९६ कोटींच्या चारपदरी उड्डाणपुलाचे काम सुरू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मिरजोळे येथे वृद्धाचा घरातील शौचालयात आकस्मिक मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: शासकीय आदेशाची अवज्ञा करून जप्त केलेली नौका हलविल्याप्रकरणी नौका मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

कोकण प्रदेशातील पर्यटनातून रोजगाराच्या संधींवर चर्चासत्र उत्साहात

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात प्रगत ‘एएलएच एमके-३’ दाखल; पश्चिम किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?