ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन
संगमेश्वर

देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन

Gramin Varta
Last updated: September 3, 2026 7:28 am
Gramin Varta
5 Views
Share

देवरुख : कोकणातील एकमेव असलेल्या देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात अद्ययावत असे अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी संगमेश्वर-चिपळूण मतदार संघाचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम यांच्या हस्ते आणि गणपतीपुळे देवस्थान मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. निलेशजी कोल्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी अवकाश शास्त्र संग्रहालय असून, देवरुख येथे असे संग्रहालय उभारले जात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. या संग्रहालयामध्ये भारतीय अवकाश शास्त्राचा इतिहास दाखवणारी एक्झिबिट्स, तसेच इस्रोने विकसित केलेली क्रायोजेनिक इंजिन, विकास इंजिन, विक्रम लँडर, मंगळयान, गगनयान,  पी एस एल व्ही, एस एस एल व्ही आदी मॉडेल्स व त्यांची माहिती प्रदर्शित केलेली असून जागतिक पातळीवरील अपोलो-११ मून लँडर, चॅलेंजर स्पेस शटल, क्युरिऑसिटी मार्स रोव्हर, तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अशा एक्झिबिट्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विश्वाची व्याप्ती दर्शवणारी भव्य पॅनल्स आहेत. याचबरोबर ६ इंच व्यासाची, संगणकावर प्रतिमा देणारी स्वयंचलित सेलेस्ट्रॉन दुर्बीण हे देखील या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे.

सुमारे ३६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या अवकाश तंत्रज्ञान संग्रहालयाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सृजन विज्ञान केंद्राचे संस्थापक आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आणि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी केले आहे.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

Gramin Varta
2 Min Read

गुहागर : बुलेटला धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी,एसटी बस चालकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

Probing the Frontiers of Understanding and Treating Brain Disorders

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वर : काटवली पड्याळवाडी येथे मोबाईलच्या कारणावरून १२ वर्षीय बालिकेची विष प्राशन करून आत्महत्या

1 Min Read
संगमेश्वर

कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

1 Min Read
संगमेश्वर

आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?