ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : निरूळ येथील जंगलात आढळला गळफास घेतलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : निरूळ येथील जंगलात आढळला गळफास घेतलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह
दापोली

रत्नागिरी : निरूळ येथील जंगलात आढळला गळफास घेतलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 10:28 am
Gramin Varta
115 Views
Share

रत्नागिरी: तालुक्यातील मौजे निरूळ गावाच्या हद्दीतील दोणी परिसरातील जंगलात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

मिळालेल्या माहितीनुसार, निरूळ-दोणी येथील घनदाट झाडाझुडपांमध्ये असलेल्या एका आष्टयाच्या झाडाच्या आडव्या फांदीला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने या अनोळखी इसमाने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला असून त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ३३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. मयत इसम कोण आहे, त्याने आत्महत्या केली की यामागे अन्य काही घातपात आहे, याचा तपास पूर्णगड पोलीस करत असून मृताची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.

Total Visitors :

5428473
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळुणात बाप्पाला भावपूर्ण निरोप; १४ सार्वजनिक तर ३ हजार ९६५ घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Gramin Varta
1 Min Read

रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज

Gramin Varta
2 Min Read

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी

1 Min Read
दापोली

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

2 Min Read
दापोली

भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून दापोलीत राजकीय वातावरण तापले; ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध

2 Min Read
दापोली

हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?