ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ग्राइंडरचे ब्लेड तुटून महाकोकणचे यूट्यूबर जगन्नाथ गुरव गंभीर जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ग्राइंडरचे ब्लेड तुटून महाकोकणचे यूट्यूबर जगन्नाथ गुरव गंभीर जखमी
राजापूर

ग्राइंडरचे ब्लेड तुटून महाकोकणचे यूट्यूबर जगन्नाथ गुरव गंभीर जखमी

Gramin Varta
Last updated: October 4, 2026 6:17 pm
Gramin Varta
259 Views
Share

राजापूर: घरातील काम करत असताना ग्राइंडरचे ब्लेड अचानक तुटून थेट चेहऱ्यावर आदळल्यामुळे ‘महा कोकण’चे यूट्यूबर जगन्नाथ धोंडू गुरव हे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही दुर्घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरातील गुरववाडी येथे घडली.

​घरी काम सुरू असताना अचानक ग्राइंडरचे ब्लेड फुटले आणि अतिशय वेगाने उडून जगन्नाथ गुरव यांच्या चेहऱ्यावर जाऊन आदळले. या भीषण अपघातात त्यांच्या जबाड्याला गंभीर दुखापत झाली असून, ब्लेड जबडा फाडून मेंदीपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने राजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

​घटनेची माहिती मिळताच अपूर्वा किरण सामंत फाऊंडेशन अॅम्बुलन्स सर्व्हिसेसचे चालक तौफिक सय्यद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युट्यूबर जगन्नाथ गुरव यांची प्रकृती लक्षात घेता त्यांनी अजिबात वेळ न घालवता त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

Total Visitors :

5435500
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवात साकारली ‘श्री समर्थ बैठक’; वनगुळे-सुतारवाडीतील पंकज पांचाळ यांच्या कलाकृतीने वेधले लक्ष

Gramin Varta
2 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा; ‘व्होट चोरी’च्या आरोपावरून रणशिंग फुंकले

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

पाचल येथील पाथरे कुटुंबीयांचा गणेशोत्सव ठरतोय कौटुंबिक एकात्मतेचे प्रतीक

1 Min Read
राजापूर

पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार यांचा ५३ वा वाढदिवस उत्साहात साजरा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

2 Min Read
राजापूर

Exploring Intelligent Solutions for a Smart Approach to Skincare

7 Min Read
राजापूर

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?