ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा साळवी यांची बिनविरोध निवड; गोळप सडा येथे बैठक संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा साळवी यांची बिनविरोध निवड; गोळप सडा येथे बैठक संपन्न
रत्नागिरी

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा साळवी यांची बिनविरोध निवड; गोळप सडा येथे बैठक संपन्न

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 3:51 pm
Gramin Varta
96 Views
Share

गावखडी (वार्ताहर) : रत्नागिरी तालुक्यातील साळवी नगर, गोळप सडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साही वातावरणात संपन्न झाली. आगामी नवरात्रौत्सव पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत आगामी उत्सवाचे नियोजन आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रूपरेषेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सौ. शालिनी गुरुनाथ झगडे तर सचिवपदी सौ. सुचिता सुभाष शेलार यांची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौ. निहा साळवी यांनी सर्वांचे आभार मानत सर्व सदस्यांना सोबत घेऊन यंदाचा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला. या बैठकीस मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शौर्या साळवी, साज साळवी, निखिल झगडे, केतन झगडे, तेजस नरवणे, तनया नरवणे, पवन झगडे, अनघा कांबळे, मुग्धा कांबळे यांच्यासह मंडळाचे इतर सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Total Visitors :

5469327
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदीवरून वाद; व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: शासकीय आदेशाची अवज्ञा करून जप्त केलेली नौका हलविल्याप्रकरणी नौका मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

तोतया पोलीस कमिशनरकडून देवरूखच्या एलआयसी एजंटची ९४ हजारांची फसवणूक

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणमध्ये भाजपची मोठी राजकीय मुसंडी; मार्कंडी, शंकरवाडी व ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षात जाहीर प्रवेश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत २,२९५ मुलांना होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत एफडीएकडून विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त, ३२ नमुने संकलित

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीस ७७ कोटींचा सुधारित निधी मंजूर; खर्चात तब्बल १९ कोटींची वाढ झाल्याने बांधकामाला मिळणार गती

2 Min Read
रत्नागिरी

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी धडक; १६ गुन्हे दाखल करत २२ जणांना ठोकल्या बेड्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?