ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; कोरडवाहूसाठी हेक्टरी ११ हजार, बागायती २२ तर फळबागांना ३० हजार रुपयांची भरपाई मिळणार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; कोरडवाहूसाठी हेक्टरी ११ हजार, बागायती २२ तर फळबागांना ३० हजार रुपयांची भरपाई मिळणार
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; कोरडवाहूसाठी हेक्टरी ११ हजार, बागायती २२ तर फळबागांना ३० हजार रुपयांची भरपाई मिळणार

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 6:36 am
Gramin Varta
20 Views
Share
Happy Smiling Indian farmer counting Currency notes inside the greenhouse or polyhouse - concept of profit or made made money from greenhouse farming cultivation.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईच्या दरांमध्ये घसघशीत वाढ केली आहे. सुधारित निकषांनुसार आता कोरडवाहू (जिरायती) जमिनीसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपयांऐवजी ११ हजार रुपये, बागायती पिकांसाठी १७ हजार रुपयांऐवजी २२ हजार रुपये, तर बहुवार्षिक फळबागांसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी थेट ३० हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. पावसाअभावी राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ३३ जिल्ह्यांतील सुमारे १४१ लाख ५३ हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून नुकसानीचे अंतिम पंचनामे पूर्ण झाले असून, यापूर्वी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सुमारे ९० लाख बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत जमा केली आहे.

उर्वरित मदतीसाठी राज्य सरकारने यापूर्वी जुन्या दरानुसार केंद्राकडे १५ हजार ३८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, केंद्र शासनाने थेट मदतीचे दर वाढवल्यामुळे आता राज्य सरकारला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन सुधारित फेरप्रस्ताव केंद्राकडे सादर करावा लागणार आहे. पुढील आठवड्यात हा सुधारित प्रस्ताव सादर केला जाणार असून, नव्या निकषांनुसार महाराष्ट्राला केंद्राकडून सुमारे २० हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. नियमानुसार या भरपाईच्या एकूण रकमेत २५ टक्के वाटा राज्य सरकारचा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुधारित प्रस्ताव लवकरच मंजूर करून केंद्राकडून निधी मिळताच काही दिवसांत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitors :

5469246
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाला वन विभागाने दिले जीवदान; नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्तता

Gramin Varta
2 Min Read

एमपीएससी अध्यक्षपदाचा सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार;चौकशी आयोगाची अधिसूचनाही जारी

Gramin Varta
2 Min Read

लांजा : इंदवटी जाधववाडी येथून २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

मंडणगड : सडे जाधववाडी येथे कुत्रा मारल्याच्या संशयावरून वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

टीसीएस प्रकरणाची सुनावणी आता नाशिक जिल्हा न्यायालयात

2 Min Read
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर समन्वयातून सकारात्मक निर्णयांची मालिका; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वपूर्ण ग्वाही

5 Min Read
महाराष्ट्र

एसआयआर प्रक्रिया रद्द करून नव्याने करा; बॅलेट पेपरसाठी सर्व पक्षांनी आंदोलन उभारावे – राज ठाकरे

2 Min Read
महाराष्ट्र

ग्रामीण स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बाबत महत्त्वपूर्ण करार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?