ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेण्टी स्पर्धा – नाशिकची ईश्वरी सावकार महाराष्ट्राची कर्णधार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेण्टी स्पर्धा – नाशिकची ईश्वरी सावकार महाराष्ट्राची कर्णधार
महाराष्ट्र

बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेण्टी स्पर्धा – नाशिकची ईश्वरी सावकार महाराष्ट्राची कर्णधार

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 7:08 am
Gramin Varta
13 Views
Share

नाशिक : क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील अतिशय आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारची २३ वर्षांखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी महाराष्ट्र संघाचे एलिट गटातील टी-ट्वेण्टी साखळी सामने भिलाई व रायपुर येथे शनिवार १४ नोव्हेंबर पासून होणार आहेत.

मागील हंगामात देखील बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेण्टी एलिट ट्रॉफी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारने सलामीला खेळत पंजाब , सौराष्ट्र व झारखंड वरील विजयात महाराष्ट्र महिला संघातर्फे खेळताना फलंदाजीत प्रभावी कामगिरी करत महाराष्ट्राच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.

सलामीची फलंदाज ईश्वरी सावकारने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. ईश्वरीची गेली काही वर्षे , महिलांच्या १९ तसेच २३ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील हाय परफॉरमन्स शिबिरासाठी निवड होत आली आहे. २०२२ मध्ये महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफी साठी १९ वर्षांखालील इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. त्या स्पर्धेत श्रीलंका व वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चांगली कामगिरी केल्याने ईश्वरीची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात नियमितपणे निवड होत आहे. त्याच हंगामात १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली होती व तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये , ईश्वरी सावकारला, २०२२-२३ च्या हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट – बेस्ट – क्रिकेटपटूचे पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंच्या यादीत नाशिकच्या ऐश्वर्या वाघचा देखील समावेश झाला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे साखळी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत- १४ नोव्हेंबर-हैद्राबाद, १५ नोव्हेंबर- बिहार, १९ नोव्हेंबर-कर्नाटक व २१ नोव्हेंबर-झारखंड .

राष्ट्रीय पातळीवरील ईश्वरी सावकारच्या या अतिशय महत्वपूर्ण निवडी बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सर्व पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे खास अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5470142
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

Gramin Varta
1 Min Read

दापोलीत घरकाम करणाऱ्या महिलेकडून  सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Gramin Varta
2 Min Read

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या सीसीटीव्ही यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप

Gramin Varta
3 Min Read

८६ हजार कोटींच्या प्रलंबित देयकांसाठी शासकीय कंत्राटदारांचे फोन आंदोलन; एकाच दिवशी करणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लाखो फोन

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील

2 Min Read
महाराष्ट्र

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित

1 Min Read
महाराष्ट्र

कांद्याच्या साली फेकू नका! कुंडीतील झाडांसाठी ठरतात नैसर्गिक खत; वापरण्याच्या चार सोप्या पद्धती

3 Min Read
महाराष्ट्र

चित्ररुपम स्टुडिओच्या कथा स्पर्धेत १५ कथांची अंतिम फेरीसाठी निवड; ग्रामीण व सामाजिक वास्तवाचे दर्शन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?