ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण : विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाची दिवाळी कातकरी बांधवांसोबत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण : विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाची दिवाळी कातकरी बांधवांसोबत
चिपळूण

चिपळूण : विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाची दिवाळी कातकरी बांधवांसोबत

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 7:10 am
Gramin Varta
13 Views
Share

चिपळूण : खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाने कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. गेल्या १५ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे.

दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी आदिवासी कातकरी वाड्यांमध्ये जाऊन फराळाचे वाटप करतात आणि कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही चिपळूण तालुक्यातील गाणे आणि कळकवणे येथील कातकरीवाड्यांत फराळासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे आणि मार्गदर्शक दशरथ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दशरथ दाभोळकर यांनी गेल्या १५ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. केवळ दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यापुरते मंडळाचे कार्य मर्यादित नसून, वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्ष शशांक भिंगारे यांनी कातकरी पाड्यांवरील दिवाळी फराळ वाटपाच्या उपक्रमासह मंडळाच्या वर्षभरातील सामाजिक आणि विधायक कार्याची माहिती दिली. फराळ आणि शैक्षणिक साहित्याच्या वाटपातून आदिवासी बांधवांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.

या उपक्रमात दशरथ दाभोळकर, विकास ढवण, शशांक भिंगारे, राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, दत्तात्रय कदम, संदीप सुर्वे, राकेश प्रजापती, अजित वाडकर, अभिजीत यादव, विकास पवार, युवराज कवडे, वैभव महाडिक, शरद पवार, अर्चिता दाभोळकर, जयेश वाडकर, जयंत वाडकर, साईराज वाडकर, अमेध दाभोळकर, हर्ष वाडकर, सुमित पवार, सुजल वाडकर, समर्थ वाजे, संस्कार वाजे, अर्थव पवार आणि दिनेश माटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Total Visitors :

5469273
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

CBSE बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; १६ फेब्रुवारीपासून दहावी-बारावीच्या परीक्षा, १०१ दिवस आधी डेटशीट प्रसिद्ध

Gramin Varta
3 Min Read

चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान

Gramin Varta
1 Min Read

बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेण्टी स्पर्धा – नाशिकची ईश्वरी सावकार महाराष्ट्राची कर्णधार

Gramin Varta
2 Min Read

नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

संजय गांधी पेन्शन योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

2 Min Read
चिपळूण

खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

1 Min Read
चिपळूण

अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवून चिपळूणमधील हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघड

2 Min Read
चिपळूण

चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे जुनी शाळा थांब्यावर अपघातांची टांगती तलवार; गतीरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?